Mumbai Bharti DMER Mumbai Bharti 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (DMER) मुंबई विविध 5155 पदांसाठी मोठ्या संख्येने भरती करणार आहे. भरती प्रक्रिया उद्या 10 मे 2023 पासून सुरू होईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी www.med-edu.in द्वारे अर्ज करू शकतात, अधिक तपशील खाली दिलेला आहे:-
- पदाचे नाव – स्टाफ नर्स, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक,
- डॉक्युमेंटलिस्ट/ कॅटलॉगर आणि इतर पद
- पद संख्या – ६०००+ जागा (स्टाफ नर्स : ३०००+)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकता आहे. (पीडीएफ पहा)
- ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्हे
- अर्ज व्यास –ऑनलाइन
- वयोमर्यादा – १८ ते ३८ (राखीव व इतर माहिती PDF बघावी)
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – परीक्षा केंद्र, प्राथमिक शिक्षण व संशोधक, मुंबई
- अर्ज सुरु तारीख – १० मे २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२३
- परीक्षा शुल्क –
- अराखीव – १०००/- + बँक चार्जेस
- मागास वर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – ९००/- + बँक चार्जेस
- अधिकृत वेबसाईट- www.med-edu.in
- मदतकेंद्र – हेल्पलाइन क्रमांक (तांत्रिक) – ९१-९५१३२५२०८८
➡️अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा